सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी अखेर नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राघवेंद्र सभागृहात राज्यभरातून आलेल्या आपल्या चाहत्यांसमोर रजनीकांत यांनी ही घोषणा केली. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केले आहे.
إرسال تعليق