उत्तर प्रदेशचा "टकल्या हैवान" काल मुंबईमधे येउन भाषण करतो आणि म्हणतो "नाव तर शिवसेना आणि काम तर अफजलखानाचे" अशी शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकतो त्या टकल्या हैवानाची औकात भर चौकात काढल्याशिवाय बाळासाहेबांचा हा शिवसैनिक 'अतुल भवर' स्वस्थ बसणार नाही..अरे टकल्या सांग तुझी औकात काय..?? महाराष्ट्रात कुठल्यापण चौकात मला बोलावं..तुझी औकात हा शिवसैनिक भर चौकात काढेल.., कोण विचारतय तुला..? कोण पुसतय तुला..?? जन्मु-काश्मिरमधे देशद्रोही पीडीपीशी युती करून "अफजल खानाचा धर्म" साल्यांनो तुम्ही पाळणार आणि आम्हाला देशभक्ती शिकविणार..???
...........................................
एकतर हा महाराष्ट्रात आला तो ही शिवसेनेच्या विरूद्ध प्रचार करण्यासाठी आणि नंतर या महाशयाने चक्क आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पायात चप्पल घालून पुष्पहार चढविला यावरूनच या माणसाची शिवरायांप्रती किती प्रेम आहे हे लक्षात येते..अरे ज्यांना आम्ही आमचे दैवत मानतो त्या दैवतासमोर तुला जर नीट झुकता येत नसेल तर तुझी या महाराष्ट्रात पाय ठेवायची लायकी नाही..तुला आम्ही एक सच्चा हिंदू समजत होतो तु तर छिंदमची नाजायज औलाद निघालास...!!!
...........................................
भगवे वस्त्र घालून कोणी योगी बनीत नसतो असले भगवे कपडे घालून धर्माच्या नावावर भीक मागणारे आम्हाला पावलो-पावली भेटतात..भगवे वस्त्र घालून धर्मासाठी त्याग करावा लागतो..धर्मासाठी संकटे झेलावे लागतात...धर्मासाठी आयुष्यभर सत्तेचा,खुर्चीचा त्याग करावा लागतो..धर्मासाठी बाबरी मस्जिदसारखे प्रकरण अंगावर झेलावे लागतात...धर्मासाठी कोट्यवधी हिंदूंच्या ह्रदयावर राज्य कराव लागत यालाच "धर्माभिमानी" असे म्हणतात.
हिंदूस्तानच्या इतिहासात छत्रपती शिवराय-शंभुराजे नंतर हिंदूह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्माभिमानी बनू शकले बाकीचे लोक भगवे वस्त्र घालून महेबूबा मुफ्ती सईद बरोबर हिरवी साडी घालून फुगडी खेळतात.
...........................................
मुंबई ही आमची आहे..मराठी माणसांची आहे..उत्तर प्रदेश मधून येउन जर तुम्ही युपी वाल्यांचा मसिहा बनित असाल तर आम्हीही मराठी माणसांचे कैवारी आहोत युपीवाल्यांचे भैयेगिरी युपीतच दाखवायची महाराष्ट्रात आल्यावर ढुंगणात शेपूट घालूनच रहायच अन्यथा तुमच्या शेपट्या पिरगाळून तुम्हाला युपीमधे ढूंगणाला लाथ मारून हाकलून लावल जाईल..हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे..साधू संतांचा महाराष्ट्र आहे..महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नका..आमचे संस्कार पायात चप्पल घालून देवाला वंदन करायचे नाहीत तर आमचे संस्कार दोन हात जोडून सन्मानाने मान झूकवून..माथा टेकवून शिवरायांना वंदन करण्याचे आहे.
शिवसेनेला अफजलखानाची उपमा देणार्या टकल्या हैवानाचा जाहिर निषेध...!!
जो आम्हाला मानतो त्याचा आम्ही सन्मान करतो..जो आमच्यावर टीका करतो त्याला आम्ही हवेत कोलतो.
जय महाराष्ट्र.
शिवसैनिक अतुलराजे भवर(शिवसेना)
Garv se kaho Hum Hindu Hai... Haaa Yogi nhi Bhogi Aaheee
ردحذفGarv se kaho Hum Hindu Hai... Haaa Yogi nhi Bhogi Aaheee
ردحذفإرسال تعليق