शिवसेना भवन येथे बीजेपी क्रीडा आघाडीच्या शेकडो पदाधिकारी व सदस्यांनी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब ह्यांच्या उपस्तिती मध्ये युवासेनेत प्रवेश केला .
आदित्य साहेब ह्यांनी क्रीडा क्षेत्रात युवासेना नेहमी तरूण पीढीला सहाकार्य करते आणि नेहमी पठीशी उभी राहिल असे बोलून बीजेपी क्रीडा आघाडीच्या पदाधिकार्यांचे युवासेनेत स्वागत केले. #ShivSena #YuvaSena
إرسال تعليق