संभाजीनगर:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत राजा बाजार वॉर्डाच्या अपक्ष नगरसेविका यशश्री बाखरीया यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकात खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती.
إرسال تعليق