कोंकण पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मा.संजय मोरेयांच्या नावावर शिक्का मोर्तब
शिवसेनेचा बुलंद आवाज ठाण्याचे माजी महापौर, रायगड (उत्तर)चे संपर्क प्रमुख व कोकणचे सुपुत्र मा. संजय भाऊराव मोरे, मु.कांदोशी ह्यांना शिवसेनेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी संजय भाऊराव मोरे ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते 2014 ते 2017. ते 1 997 ते 2012 पर्यंत ठाणे महानगर पालिका म्हणून तीन वेळा निवडून आले आहेत.
कोण आहेत संजय मोरे?
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी संजय भाऊराव मोरे ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते 2014 ते 2017. ते 1997 ते 2012 पर्यंत ठाणे महानगर पालिका नगरसेवक म्हणून तीन वेळा निवडून आले आहेत.
राजकीय क्षेत्र
★1997: ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड
★2007: ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
★2012: ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून घेतले.
★2015:ठाणे महानगरपालिका महापौर म्हणून निवड केली.
إرسال تعليق