मालेगाव :- युवासेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब व मा.वरुणजी सरदेसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामविकास राज्यमंत्री मा.दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितित,शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये १०वी व १२वीत मालेगांव तालुक्यातील शाळा व कॉलेजेस मधील प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या २००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना "आदित्य गुणगौरव" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
إرسال تعليق