शहापूर भाजप तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज टेंभी नाका येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुरेश म्हात्रे उपस्थित होते.





Post a Comment

أحدث أقدم