साहेब जिवंत आहेत..ते कोठेही गेले नाहीत.प्रत्येक शिवसैनिकाच्या ह्रदयात साहेब जिवंत आहेत.प्रत्येक शिवसैनिकांना साहेब अनुभवायचे असतील तर त्यांनी आपले डोळे बंद करून साहेबांचे स्मरण करावे मग बघा साहेब प्रत्यक्षात तुमच्याशी बोलतील आणि तुम्हाला ताट मानेने जगण्यास प्रवृत्त करतील.आपल्या मनात ज्या व्यक्ती विषयी श्रद्धा आहे त्या व्यक्तीचे स्मरण आपण रोज केले पाहिजे..जो शिवसैनिक आहे त्याने "ॐ बाळासाहेब नमो नम:" हा मंत्र म्हटलाच पाहिजे तरच तुम्हाला साहेबांचा आशिर्वाद प्राप्त होईल आणि खर्या अर्थाने एक प्रकारची दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिल.
.................................................
आज महाराष्ट्रातला हर एक शिवसैनिक हातात भगवा झेंडा घेऊन मस्तकी भगवा टिळा लावून "जय भवानी जय शिवाजी" हा नारा देत असतो..अरे आवाज कोणाचा...म्हटल्यावर ज्याच्या तोंडून आपोआप शिवसेनेचा.. असा आवाज निघतो तो खरा शिवसैनिक..खरा शिवसैनिक कधीच सेटलमेंट करीत नाही अन्यथा पद घेऊन सेटलमेंट करणारे भरपूर असतात परंतु त्यांना एका विशिष्ट चौकटीमधेच किंमत असते बाहेर रस्त्यावर या लोकांची किंमत शुन्य असते..!!
................................................
काही शिवसैनिक तिकिटासाठी भांडणे करतात असा आरोप त्यांच्यावर लावला जातो..जे निष्टावांत आहेत त्यांच्यावर अन्याय झाल्यावर त्यांचा रोष बाहेर येतोच परंतू पदाधिकार्यांनी अगोदर निष्टावांतांना न्याय दिला पाहिजे..वर्षोंवर्षी पक्षासाठी घासून त्यांनी दिवस काढलेले असतात त्या लोकांना न्याय कुठेतरी मिळालाच पाहिजे या तत्वाचा मी आहे...परंतू तिकिटासाठी पक्षात राहणे..आणि तिकीट न दिल्यामुळे दुसर्या पक्षात जाणे या गोष्टी मला आवडत नाहीत..तुमची श्रद्धा तिकीटावर नसून बाळासाहेबांच्या विचारांवर असली पाहिजे..खरा शिवसैनिक शिवसेना कधीच सोडत नसतो.
.................................................
आज साहेब नाहीत म्हणून हिंदूस्तानात नंगानाच चालू आहे..केंद्रात बसलेले राज्यकर्ते हिजडे बनलेले आहेत.शिवशाहीच्या काळात मर्द राज्य करीत होते.बलात्कार्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवित होते..बलात्कार्यांचे शीर धडावेगळे करीत होते परंतू आताचे राज्यकर्ते हातात बांगड्या घालून टाळ्या वाजवितात आणि ज्यांनी बलात्कार केला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहतात असल्या हिजड्या राज्य-कारभारामुळे देश दुबळा बनित आहे.या हिंदूस्तानची लोकशाही फालतू लोकशाही आहे या देशात गुंडगिरी करणारे लोक आमदार..खासदार होतात आणि शिकले-सवरलेले लोक या गुंडाच्या हाताखाली चपराशी म्हणून काम करतात...गुंडांच्या हातात जर राज्य कारभार दिला तर विकासाची काही कामे होणार आहेत का..?? विकास सोडा हे लोक दिवसाढवळ्या आम जनतेवर गोळ्या चालवितात..गोर गरीब जनतेचे मुडदे पाडतात असल्या हरामखोरांना जनतेने दगडाने ठेचून मारले पाहिजे.
............................................
हिंदूस्तानातील आमच्या सिमेवरील जवानांचे मरण आजकाल स्वस्त झाले आहे..कालच आमचा एक जिगरबाज जवान शहीद झाला.आमच्या देशातील लोकशाहीमुळेच तो मारला गेला कारण पाकिस्तान विरोधात कारवाया केल्या की हिंदूस्तानात आपली वोटबॅंक बंद पडेल असे काही राजकिय पक्षांना वाटते..या भीतीने ते पाकिस्तानवर हल्ला करीत नाहीत...हिंदूस्तानाला श्रीमान..बाळासाहेबांच्या विचाराचा पंतप्रधान मिळाला पाहिजे एक दिवसात पाकिस्तान सुतासारखा सरळ होईल..सध्याचे पंतप्रधान बिनकामाचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा व तमाम जनतेची हात जोडून माफी मागावी.
..................जय महाराष्ट्र...................
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो.नं.9960090001.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
إرسال تعليق