सस्नेह जय महाराष्ट्र🚩
आज दिनांक १५/४/२०१८ रोजी राष्ट्रवादीला, व भाजपला जोरदार झटका माननीय रामदासभाई कदम - पर्यावरण मंत्री यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उंबरशेत गावातील २०० कार्यकर्त्यांचा श्री. कांगणे साहेब, दादा गोवले साहेब, कृष्णकांत पड्याळ साहेब, भरत हुमणे, दत्ता राजे, शांताराम तळवटकर,दिनेश तळवटकर, संतोष शिगवण, अजित चव्हाण, आणि केळशी विभागाचे अनेक कार्यकर्ते यांच्या उपसस्थितीत जाहीर प्रवेश
🏹🏹🏹🏹एकच प्राण धनुष्य बाण🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा🚩🚩🚩🚩
إرسال تعليق