नाशिक ओझर विमानतळला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी श्री. हेमंत गोडसे यांनी संसदेत देशाचे पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री मा. ना. श्री. राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.आज गोडसे यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. गोडसे यांची मागणी पूर्ण करण्याच आश्वासन पंतप्रधान यांनी दिले आहे.
إرسال تعليق