नगरमधे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे.पाठीमागुन वार करणार्या हिजड्यांनो समोरून वार करा...तुमचा बाप एकच असेल तर तुम्ही समोरून वार केला असता पण तुम्ही दहा बापा पासून पैदा झालेली औलाद आहात.हातात बंदूक असल्यावर पाठीमागून हिजडापण गोळ्या घालतो तुमच्या गांडीत दम नसल्यामुळे तुम्ही मागून वार केलात.आमचे दोन शिवसैनिक मरण पावले म्हणून असे समजू नका की त्यांच्यामागे कोणी नसेल..तर संपुुर्ण महाराष्ट्र शिवसैनिकासोबत आहे.आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्या भावांचा खून आम्ही कसे सहन करायच...आमच रक्त सळसळ करीत आहे.या खूनामागे ज्याच्या हात आहे त्याला अटक झालीच पाहीजे आणि त्याला फाशी झालीच पाहिजे.

पेपरमधील माहितीप्रमाणे संग्राम जगताप नावाच्या आमदाराबरोबर मतदानाच्या वेळी शिवसैनिकांचा वाद झाला होता आणि त्या आमदाराला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेही होते नंतर पोलिस स्टेशन मधे घुसून त्या आमदाराच्या कार्यकर्त्यानी तोडफोड केली म्हणे...हा आमदार गुंड आहे का..?? जर असे असेल तर त्याला अटक झालीच पाहिजे...गुंडगिरी शिवसैनिकाशी करू नका..पाठीमागून गोळ्या घालणार्या छक्क्यांनो..तुमची गुंडगिरी जनताच हाणून पाडेल.

नगरमधील शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्व मिळून पोलिस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढा...जो पर्यंत मुख्य आरोपी सापडत नाही तोपर्यंत रास्ता रोको करा...गुंडगिरी संपत नसते ती संपवावी लागते.

जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

أحدث أقدم