शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये, अन्यथा ते औषधासाठीही शिल्लक राहू शकणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल.
मुंबईतील आयोजित केलेल्या भाजपच्या महामेळाव्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार कडून जनतेला पाजण्यात येणाऱ्या चहावर विरोधकांनी टीका केली. पवारसाहेबही त्यावर बोलले होते,आम्ही जे पित असतोत, तेच आम्ही सुद्धा जनतेला पाजणार. पवारसाहेबांचे कार्यकर्ते जे पितात, ते आम्ही जनतेला पाजू शकत नाहीत. पवारसाहेबांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. त्यांनी 2014 ला नादाला लागून बघितले होते आता त्यांची धुळधाण उडाली. आता त्यांनी नाद करु नये, नाहीतर औषधालाही शरद पवार शिल्लक राहणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
إرسال تعليق