नुकतेच झालेल्या नगरमधील हत्याकांड उद्धवसाहेबांच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या कानावर टाकण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सध्या त्यांच्या परदेश दौऱ्यावरवर आहेत.अश्यातच त्यांच्या कानावर अहमदनगर येथील हत्याकांड त्यांच्या कानावर टाकण्यात आली.त्यांना ही बातमी कळताच त्यांनी लगेचच रामदास भाई कदम यांना नगर ला पाठवलं.. व त्यांचा चालू असलेला दौरा अर्धवट सोडून मायदेशात येत असल्याचे सांगितले जात आहे.
मायदेशी येताच ते नगरला जाणार आहे असल्याचे सांगितले जात आहे.
एककिडे ह्या हत्याकांडमुळे सर्व शिवसैनिक चिडलेले दिसत आहेत.आज प्रत्येक शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत आहे. साहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आज प्रत्येक शिवसैनिक न्याय मिळवून घ्यायला तयार झालेला दिसत आहे.
जर प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळाला नाही तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने न्याय मिळवेल असे प्रत्येक शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
إرسال تعليق