महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या उसाला भाव नाही..साखर कारखाने बंद पडले आहेत..आणि केंद्र सरकार हिजड्या पाकिस्तानातून साखर आयात करीत आहे.पाकीस्तान हा रोज हिंदूस्तानात कुरघोड्या करतो,बॉम्सफोट करतो,हल्ले करतो आणि त्याच पाकीस्तानची साखर केंद्रातील लोक चाटत बसतात कशी लाज वाटत नाही यांना..?? अरे मी तर म्हणतो असल्या हरामी देशाशी सर्व संबंध तोडून टाकले पाहिजेत..आयात-निर्यात करार रद्द झाला पाहिजे.असल्या हरामी देशाची सावली सुद्धा आपल्या देशात पडता कामा नये.
...........................................
माझ्या जिवनातला सर्वात मोठा दुश्मण कोण असेल तर तो फक्त पाकीस्तान आहे..पाकीस्तानप्रती माझ्या मनात केवळ न् केवळ नफरत आहे.तेथील दहशतवादी आमचे शत्रू आहेत..निष्पाप लोकांवर बॉम्ब फेकण्याचे हिजडे चाळे अधूनमधून ते करीत असतात..एवढे सगळे माहित असूनही केंद्र सरकार पाकिस्तान विषयी सहानभुती बाळगतो..पिसाळलेल्या कुत्र्याला कितीही जवळ करा तो चावतोच तशा पद्धतीचा हा पाकीस्तान देश आहे.
...........................................
भारत-पाकीस्तान फाळणी वेळेस गांधीने पाकीस्तानला ६५ करोड रूपये दिले तेंव्हा कुठे त्यांच्या अंगावर कपडा चढला..या गांधी धोरणामुळे हा देश नरकात गेला आहे..रोज आमच्या जवानांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.
पाकीस्तान हरामी कुत्ता आहे..पाकीस्तान हे नाव जरी काढले तर आमच मस्तक खवळून उठत.
...........................................
परवा पाकीस्तानचा माजी पंतप्रधान नवाज शरीफ बोलला कि २६/११ च्या हल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा हात आहे अशी त्याने जाहीर कबूली दिली..नवाज शरीफ तु पंतप्रधान होतास त्यावेळेस झोपला होतास का..? का नाही हाफीज सईद,दाऊदला संपविले..?? तुझ्या हातात सत्ता असताना काही करू शकला नाहीस आणि आता तुला २६/११ चा हल्ला आठवतो..सगळेच्या सगळे पाकीस्तानी नेते चोर आहेत.
..........................................

या देशात स्वत:ला हिंदू म्हणून घेण्यास काही लोकांना लाज वाटते त्या लोकांना मी सांगू इच्छीतो कि तुम्ही हातात बांगड्या भरा तुमची हिंदूस्तानात हिंदू म्हणून जगायची लायकी नाही...!!
"गर्वाने म्हणा की मी या हिंदुस्तानातला हिंदू आहे आणि मला हिंदू असण्याचा गर्व आहे"
असे म्हणून जगलात तरच तुम्ही हिंदूंची लेकरे म्हणून शोभाल अन्यथा दुनिया तुम्हाला कुत्ता समजून लाथ मारेल.
मी माझ्या हिंदूस्तानात पाकिस्तानचे झेंडे दिवसा जाळतो..पुतळे उभा जाळतो मला या गोष्टीचा गर्व आहे कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
जय महाराष्ट्र
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो.नं.9960090001.


Post a Comment

أحدث أقدم