आज-काल तरुण युवकांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे त्यामुळे स्मरणशक्तीसाठीचे हे घरगुती उपाय करून पहा नक्कीच ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
- प्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे. - रोज मधाचा उपयोग कुठल्याही प्रकारात केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
- पिंपळाच्या पानाचे पिकलेले 5 फळं रोज खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती वाढते
- आठवड्यातून एक वेळा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होते.
- जेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. - बीटरूटचा 2 कप रस दिवसातून दोन वेळा घेतल्याने स्मृतीत वाढ होते.
إرسال تعليق