नियतीचा खेळ!!

१)ऐक भुजबळा ने साहेबांना तुरुंगात टाकण्याची असुरी महत्वकांक्षा ठेवली आज स्वता तुरुंग भोगुन बाहेर आला आजही परत कधी आत जाईल याची शाश्वती नाही.

२)ऐक राणे बोलला गणपती नंतर शिवसेना विसर्जीत करणार आज स्वता राजकारणातुन विसर्जीत झाले आहे ऐवढच कशाला ऐके काळी मुख्यमंत्री राहीलेल्या माणसाला खासदारकी साठी स्वताचा नवीन पक्ष विसर्जीत करावा लागला.

३) ऐक स्वताला सेना प्रमुख बनायला गेला आणी त्या गर्वात सेनेला संपवण्याचे उद्देशाने "ऐक" मारा साँलीड मारा म्हणुन चेष्टा करत होता आज नियतीने ऐकच आमदार आणी ऐकच नगरसेवक शिल्लक ठेवला.

हिंदुहद्यसम्राट नावाच ऐक साधारण व्यक्ती नसुन ती ऐक महाशक्ती होती तिच्या स्पर्शाने लोखंडाच सोन झाल. निर्मळ मनाचा वरुन कितीही कठोर असले तरी आतुन तितकाच हळवा होता. स्वताचा पत्नीच आणी मुलाचा अकाली निधना नंतरही तो मराठी माणसासाठी आणी हिंदुत्वासाठी लढत राहीला. या अशा दैवताशी गद्दारी करणाऱ्यांना नियतीने पार धुळीस मिळवले हे सत्य आहे.

#जय_महाराष्ट्र

@केतन मोरे

Post a Comment

أحدث أقدم