🚩

उद्या जेंव्हा आपल्या पोरा बाळांना रस्त्यावरून चालणे मुश्किल होईल तेंव्हा आठवेल..!! *शिवसेना....* 🚩

बाजारात भाजी घेताना,आपल्या आई बायकोला जेंव्हा एखादा उपरा ... लेनेका तो लो... नही तो निकलो ..!! असं तुच्छतेने बोलेल तेंव्हा आठवेल..!! *शिवसेना...*🚩

शाळेपासून महाविद्यालयापर्यंत प्रवेश घेण्यासाठी गुजराती मारवाडी विद्यार्थी पुढे असतील पण डोनेशन कमी म्हणून मराठी मूल मागे पडतील तेंव्हा आठवेल..!! *शिवसेना...!!* 🚩

रेल्वेच्या चौथ्या सीट वर बसताना लाथा खाताना एखादा पटकन बोलेलं अबे अंदर जाणा..  तेंव्हा आपली इज्जत कळेल आणि तेंव्हा आठवेल...!! *शिवसेना...*🚩

मुली पोरी बायका बाहेर जाताना कोणी एक मवाली त्यांची छेड काढेल किंवा त्यांना घासून जाईल तेंव्हा मनात शिव्या देताना आमच्या मुलींनी असेच जगायचं का ...?
अशी खंत मनात येईल .. तेंव्हा आठवेल..!! *शिवसेना..*🚩

आवाजाने गणेशोत्सव मिरवणूक, उंचीने दहीहंडी, पाण्याने होळी असे एक एक आपले पारंपरिक सण कमी कमी होत जातील आणि त्याबदली छटपूजा, उत्तरप्रदेशदिन जोरात साजरे होऊ लागतील तेंव्हा आठवेल...!! *शिवसेना*🚩

अजूनही वेळ गेली नाही ..!!
नंतर आठवून रडण्यापेक्षा *शिवसेनेच्या* मागे उभे रहा, उद्धव  साहेबाना पाठिंबा द्या...  मित्रानो सुचलं म्हणून लिहिलं, जरूर पसरवा... *

*#जय शिवसेना!* 🚩
*#जय महाराष्ट्र...!* 🚩🚩
*#मी शिवसैनिक..!!* 🚩🚩🚩

Post a Comment

أحدث أقدم