प्लॅटिक मुक्त कोथरूड अभियान.
शिवसेना,पुणे महानगरपालिका, सागर मित्र,कोथरूड व्यासपीठ,यांचे संयुक्त विद्यमाने आज चर्चासत्र प्लॅस्टिक बंदी,गरज,व उपाय, सद्यस्थिती यावर पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर मा निलेश इनामदार, अध्यक्ष पर्यावरण क्लब ऑफ इंडिया, मा विनोंद बोधनकर,सहसंचालक सागर मित्र संस्था,मा.सुरेश जगताप उपायुक्त पुणे महानगरपालिका चर्चासत्र माझे प्रमुख उपस्थितीत अध्यक्षतेखाली होऊन समारोपाचे भाषणं आटोपले.
कार्यक्रमाचे संयोजन मा शाम शाम प्र. देशपांडे माजी गटनेते शिवसेना,सह संपर्कप्रमुख शिवसेना यांनी आज 8 जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला होता, सदर प्रसंगी संदीप मोरे,गजानन थरकुडे, राम थरकुडे,आनंद दवे,योगेश खैरे, महिलाआघाडी सौ.छायाताई भोसले,सौ.सविता बलकवडे,सौ.कस्तुरी पाटील जिल्हासंघटक सौ.स्वाती ढमाले ,व अनेक जेष्ठ आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक, स्नेही मित्र परिवार उपस्थित कार्यक्रम मा देशपांडे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
रघुनाथ कुचिक
शिवसेना उपनेता,प्रदेश सरचिटणीस
भारतीय कामगार सेना शिवसेना
إرسال تعليق