आज मातोश्री येथे सातारा जिल्ह्यातील माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उप अध्यक्ष सचिन मोहिते ,व जय भवानी ट्रॅव्हल्स चे मालक विक्रांत गावडे, राम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीत चे विविध पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला . त्यावेळी उपनेते नितीन बानूगडे पाटील , व दगडू दादा सकपाळ,एकनाथ दादा ओंबळे, जिल्हा प्रमुख हर्षल कदम, उपस्थित होते.🚩🚩🚩🚩🚩👏

2 تعليقات

  1. जय महाराष्ट्र! सर्वाचे हार्दिक अभिनंदन

    ردحذف
  2. अभिनंदन... वाघांच्या संख्येत वाढ... #जय_महाराष्ट्र

    ردحذف

إرسال تعليق

أحدث أقدم