युवासेना कोल्हापूर शहर
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम करण्याच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्रातील युवावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. याच गोष्टीला अनुसरून आज कोल्हापूर शहरातील युवक व युवतींसाठी पदाधिकारी मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर विधानसभेतील युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात मुलाखतींना उपस्थिती दाखवली. यावेळी मुलाखती घेण्यासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.पवन जाधव, मा.रुपेश कदम, मा.शितल देवरुखकर व सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होत
إرسال تعليق