झाला रस्त्यांचा विकास...
तर गांव होईल झक्कास..!
कार्यसम्राट ना.दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातुन ३०५४/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना/सार्वजनिक बांधकाम विभाग या योजनेअंर्तगत १०३ कोटी रुपये रस्त्यांच्या कामाचे भुमीपुजन
मालेगांव - ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले रस्त्याचे भुमीपुजन दि.१४/१०/२०१८ रोजी ना.दादासाहेब भुसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी कृउबा सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, महानगरप्रमुख रामभाऊ मिस्तरी, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील, निलेश आहेर तसेच सार्वजनिक बांधकाम/मुख्यमंत्री ग्रामसडक व ईवद विभाग अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. -कामाचे नाव-
१) वैतागवाडी (पुल) ते देवीमंदिर वडगांव रस्ता - २५ लक्ष
२) रा.मा.१० (लेंडाणे) ते खडकी रस्ता - ८० लक्ष
३) लेंडाणे ते खडकी ( ग्रामपंचायत विहीर ते पाट कॅनल-मोरीसह ) रस्ता -
२० लक्ष
४) खडकी सुळेश्वर ते रामा.१० ला मिळणारा रस्ता - २० लक्ष
५) करंजगव्हाण ते लेंडाणे रस्ता - २० लक्ष
६) करंजगव्हाण ते सुळेश्वर रस्ता - २० लक्ष
७) दहीदी-गरबड रस्त्यावर पुल बांधणे - ४९.११ लक्ष
८) दहीदी गरबड रस्ता करणे - ४६ लक्ष
९) प्र.जि.मा.-५६ ते नागझरी रस्ता - ३ कोटी ४१ लक्ष २७ हजार
१०) गाळणे ते पिंपरखेड रस्ता - ३० लक्ष
११) चिंचवे ते गाळणे पुलाचे रुंदीकरण - ६५ लक्ष
१२ इजिमा ४ (वनपट) ते निकमवस्ती रस्ता - १ कोटी ३९ लक्ष ५५ हजार
१३) कौळाणे गांव तर बेंद्रेपाडा रस्ता - १५ लक्ष
१४ घानेगांव-अनकवाडे रस्ता - ३० लक्ष
१५ इजिमा ०१ (अस्ताने) ते लखाणे-बेंद्रेपाडा-कंधाणे-धनदाईमाता मंदिर रस्ता - ५ कोटी ६८ लक्ष २५ हजार
१६) टोकडे ते दहीकुटे रस्ता - ३० लक्ष
१७) मोहपाडा ते अस्ताने रस्ता - ३० लक्ष
१८) इजिमा १२८ जळकु ते चव्हाणवाडी रस्ता - ९४ लक्ष
१९ ) इजिमा १२८ (कंधाणे) ते रामनगर रस्ता - ७१ लक्ष ४४ हजार
२०) झोडगे ते कुलथे - ३० लक्ष
२१) झोडगे ते भिलकोट रस्ता - २० लक्ष
२२) पळासदरे ते कुलथे रस्ता - २० लक्ष
२३) पळासदरे ते बोरकुंड रस्ता - २० लक्ष
२४) साजवळ ते भिलकोट रस्ता - ३० लक्ष
२५) इजिमा -९३ ते नाळे रस्ता - १ कोटी ४९ लक्ष
२६ ) चिखलओहळ ते नाळे रस्त्यावर पुल बांधणे - ३८ लक्ष ८६ हजार
२७ ) चिखलओहळ-नाळे-शेंदुर्णी रस्ता सुधारणा करणे -
२८) शेंदुर्णी ते चिखलओहळ रस्ता - २५ लक्ष
२९) रा.म.मा.-०३ ते देवारपाडे रस्ता - १ कोटी ५ लक्ष ८ हजार
३० ) देवारपाडे

Post a Comment

Previous Post Next Post