एकटा शिवसैनिक..!!

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या एकाही दुश्मनाला कच्चा सोडणार नाही..
..
हिंदूंच्या विरुद्ध बोलणार्या ओवेसीला हैद्राबादमधे एकटा येतो अशी ओपन चॅलेंज दिली...!!
..
नारायण राणेला महाराष्ट्रात कोणत्याही चौकात बोलविण्याची ओपन चॅलेंज केली...!!
..
आजपर्यंत २००० लेख लिहिले परंतू माझ्या लेखनीच्या विरोधात हिंदूस्तानातल्या कोणत्याही पोलिस स्टेशन मधे माझ्यावर एफ.आय.आर दाखल करण्याची कोणी हिम्मत केली नाही...!!
..
आजपर्यंत जे केले ते एकट्याच्या जिवावर केले आहे कारण दुसर्याच्या जिवावर उड्या मारणे माझ्या रक्तात नाही...!!
..
जगलो तर एकटाच मेलो तर एकटाच...अजूनही रक्तात तेवढी हुनर आहे एकटा भिडण्याची कारण माझा देव बाळासाहेब मला सदैव प्रेरणा देतात आणि म्हणतात अतुल.. तु लढ आणि लढत रहा मी सदैव तुझ्या सोबत आहे..
..
अजूनही रक्तात तेवढी धमक आहे भल्याभल्यांना नडण्याची कारण मी कोणाचा गुलाम नाही गुलाम फक्त एकाचाच आहे तो म्हणजे माझ्या भगव्याचा..
...
ज्या ज्या वेळेस हिंदूंना कोणी डिवचेल..भगव्याला कोणी हात लावेल त्यावेळेस या अतुल भवरचा पहिला वार असेल...कोणाला माझ्या कार्याचा त्रास होत असेल त्यांनी मला एकडे येऊन भिडावे...सोलापूर बाळे,अहिल्यादेवी होळकर चौकात मी एकटाच उभा असतो...!!!

जय महाराष्ट्र
अतुल श्रावण भवर,सोलापूर.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

أحدث أقدم